शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड शहरातील मुख्य रस्ता टाकणार कात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 15:30 IST

रस्ता नुतनीकरणासाठी अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जुलै रोजी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : शहरातील कलूशा बाबा दर्गाह ते वाशिम नाका या ९४० मीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेषत: पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी साचणाºया पाण्याच्या डबक्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात. आता मात्र लवकरच हा रस्ता कात टाकणार असून बांधकाम विभागाने रस्ता नुतनीकरणासाठी अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जुलै रोजी दिले आहेत.रिसोड शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाºया रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. ही बाब शिपिंग कॉपोर्रेशन आॅफ इंडियाचे संचालक तथा माजी आमदार अ‍ॅड. विजयराव जाधव यांनी रिसोड मतदारसंघाचे पालक आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, आमदार शर्मा यांनी १ जुलै २०१९ रोजी जाधव यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली व रस्ता नुतनीकरणासाठी १० कोटी रुपयांची मागणी केली. ती मंत्र्यांनी मान्य करून रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सी.पी. जोशी यांना दिले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड