शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महारेशीम अभियान; तुती लागवड प्रशिक्षणासाठी लगबग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:52 IST

वाशिम: यंदाच्या महारेशीम अभियानांतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून २२८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तुती लागवडीची प्रक्रिया १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान पूर्ण करणे आवश्यक असल्याने नोंदणी के लेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रेशीम विभागाकडून लगबग सुरू केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या महारेशीम अभियानांतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून २२८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तुती लागवडीची प्रक्रिया १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान पूर्ण करणे आवश्यक असल्याने नोंदणी के लेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रेशीम विभागाकडून लगबग सुरू केली आहे. तुतीची लागवड ही तुती बेण्या पासून करायची असते. त्यासाठी  बेणे तयार करतांना ६ ते ८ महिने वयाच्या तुती झाडांची १० ते १२ मि.मि. जाडीच्या फांद्या निवडाव्या लागतात. या फांद्यांपासून किमान ३ ते ४ डोळे असलेले ६ ते ८ इंची लांबीचे बेणे तयार करावे लागते. ही प्रक्रिया बारकाईने आणि तंत्रशुद्ध पद्धतीने पार पाडणे आवश्यक असते. त्यामुळे रेशीम विकास अधिकारी कार्यालयामार्फत शेतकºयांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो. यंदा महारेशीम अभियानांतर्गत अमरावती विभागातील २२८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या अंतर्गत तुती लागवड ही १५ जानेवारीपासून करणे आवश्यक आहे. त्यापूर्वी शेतकºयांना लागवड प्रशिक्षण देण्याची गरज आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी तुतीची रोपवाटिका तयार करू शकतात. आता तुती लागवड कालावधी सुरू होण्यास अवघे चार दिवस उरल्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रेशीम विकास अधिकाºयांकडून तयारीची लगबग सुरू आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे. 

 

 जिल्ह्यात ४८२ शेतकºयांनी महारेशीम अभियानांतर्गत नोंदणी केली आहे. या अभियानांतर्गत येत्या १५ जानेवारीपासून तुती लागवड करणे आवश्यक असल्याने शेतकºयांना तुती लागवडीसाठी प्रशिक्षण देण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांसाठी एकाच ठिकाणी हे एकदिवसीय प्रशिक्षण येत्या दोन दिवसांत घेण्यात येईल.-अरविंद मोरे, रेशीम विकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी