शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Loksabha election voting live : आधी मतदान केले, मग लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कारंजा तालुक्यातील म्हसला येथील चेतन रामेश्वर घोडसाड यांचे ११ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा तालुक्यातील म्हसला येथील चेतन रामेश्वर घोडसाड यांचे ११ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता कामरगाव येथील युवतीसोबत लग्न असल्याने ते सकाळी वरातीसह कामरगावकडे लग्नासाठी निघाले. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजाविले. म्हसला येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा या मतदान केंद्रावर त्यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. मुंडावळ््या बांधून झाल्यावर त्यांची वरात देवळात न जाता आधी मतदान केंद्रावर आली आहे. येथे मतदान करून ते पुढील कर्तव्यासाठी निघाले.दरम्यान, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरु आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील कारंजा-मानोरा व वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३६ .०३ टक्के मतदान झाले.भावना गवळी यांनी केले मतदानवाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार भावना गवळी यांनी वाशिम शहरातील राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर येथे दुपारच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला. वाशिम शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला असतांना दुपारच्यावेळी मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. दुपारी २ वाजताच्या सुमारास भावना गवळी सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या राजेंद्रप्रसाद विद्यामंदिरामध्ये येवून आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.
टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक