शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Electiom voting live : खासदार भावना गवळी यांनी बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 14:57 IST

भावना गवळी यांनी वाशिम येथे मतदान केले.

वाशिम : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार भावना गवळी यांनी वाशिम शहरातील राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर येथे दुपारच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.  वाशिम शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला असतांना दुपारच्यावेळी मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. दुपारी २ वाजताच्या सुमारास भावना गवळी सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या राजेंद्रप्रसाद विद्यामंदिरामध्ये येवून आपल्या मतदानाचा हक्क बजवला.

दरम्यान, प्रशासनाच्यावतिने करण्यात आलेली जनजागृती वाखाण्याजोगी असतांना मतदार यादीत नावे शोधण्यासाठी झालेली झुंबडने प्रशासनाच्या जनजागृतीव पाणी फेरल्याचे चित्र वाशिम शहरातील मतदान केंद्रावर दिसून आले.

लोकसभा निवडणुकीसाठी मदत कक्ष, मतदान केंद्रावर मतदान यादी, मतदार यादीत शोधण्याचे प्रशिक्षणासह मोबाईल अ‍ॅप्स बद्दल सुध्दा माहिती देण्यात आली होती. त्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. परंतु नेहमीची मतदान केंद्राबाहेर बुथवर जावून तेथे चौकशीकेल्यानंतरचं मतदान करणाºया मतदारांना याचा त्रास सहन करावा लागला. ज्यांनी प्रशासनाच्या जनजागृतीचा फायदा घेतला त्यांनी ताबडतोब आपले नाव मतदार यादीत शोधून मतदान करुन मोकळे झालेले दिसून आले. अनेक मतदान केंद्राबाहेर टाकण्यात आलेले पेंडाँल व तेथे ठेवण्यात आलेली यादी पाहण्यासाठी अनेक मतदारांनी झुंबड केल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBhavna Gavliभावना गवळी