शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

रिसोड तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींना ‘महानेट’ची जोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 17:03 IST

रिसोड या तालुक्यातील ८१ ग्रामपंचायती या प्रकल्पांतर्गत जोडण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : तालुक्यातील ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडव्दारे जोडणा‍ºया महत्वाकांक्षी ‘महानेट’ (भारतनेट) प्रकल्पाच्या दुसºया टप्प्याला तहसीलदार आर. यु. सुरडकर यांच्या हस्ते तहसील कार्यालय, रिसोड येथील परिसरात सुरुवात करण्यात आली आहे. रिसोड या तालुक्यातील ८१ ग्रामपंचायती या प्रकल्पांतर्गत जोडण्यात येणार आहेत. महानेट प्रकल्प राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळामाफत राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून वाशिम जिल्हयातील ४ तहसील कार्यालय व त्याअंतर्गत येणाºया ३४६ ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर नेटवर्क ब्रॉडबँडव्दारे जोडले जाणार आहे.  ग्रामस्तरावरील नागरीकांना डिजीटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत चार तालुक्यात १५५० किमी. अंतर केबल टाकून ३४६ ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून स्टरलाईट लिमिटेड या कंपनीची निवड केली आहे. तहसील रिसोड येथे दुसºया टप्प्याच्या शुभारंभाला माहिती व तंत्रज्ञान महामंडळात जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जुनेद शेख, गणेश पोधाडे, स्टरलाईट कंपनीचे रुकमेश कुमार, अरुनेंद्र तिवारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. पी. एम. सी. रंजनकुमार तसेच टी. पी. ए. चे इंजिनियर विजय गायकवाड, अंगद यादव व मंगुरामजी तसेच महेंद्र अमृतकर व सचिन उगले यांचीही उपस्थिती यावेळी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुनेद शेख यांनी केले. त्यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती प्रस्ताविकात माहिती दिली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडgram panchayatग्राम पंचायत