शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी उत्सवावर कोरोनाचे सावट; ‘मखर’च्या मागणीत घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 11:26 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ‘मखर’च्या मागणीत ५० टक्के घट असल्याचा दावा विक्रेत्यांना केला.

ठळक मुद्देमखरच्या किंमतीतही वाढ झाली.यावर्षी सहा हजार रुपये दर झाले.

- निनाद देशमुखलोकमत न्यूज नेटवर्करिसोड : यावर्षी महालक्ष्मी उत्सवावरही कोरोनाचे सावट असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ‘मखर’च्या मागणीत ५० टक्के घट असल्याचा दावा विक्रेत्यांना केला. दुसरीकडे कच्चा माल, वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याने मखरच्या किंमतीत वाढ झाली आहे.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन आहे. सद्यस्थितीत प्रत्येक सण, उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येते. तीन दिवसांवर महालक्ष्मी सण येऊन ठेपला आहे. महालक्ष्मी बसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुंमध्ये सर्वात महत्त्वाचे मखर असते. यावर्षी मखरची मागणी ५० टक्क्यांनी घटल्याचा दावा कारागिरांनी केला. यामुळे मखर बनवणारे कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या मालाच्या भावामध्ये वाढ झाली. वाहतूक खर्चही वाढला. यामुळे मखरच्या किंमतीतही वाढ झाली. तयार मखरच्या किंमती (पाच फुट) २०१९ मध्ये पाच हजाराच्या आसपास होत्या. यावर्षी सहा हजार रुपये दर झाले.साडेचार फुट मखरच्या किंमती गतवर्षी साडेचार हजाराच्या आसपास होत्या. यावर्षी यामध्ये एका हजाराने वाढ झाली. पायरीची किंमती गेल्यावर्षी ९०० रुपयाच्या आसपास होती. यावर्षी १२०० ते १३०० रुपयादरम्यान किंमत असल्याचे कारागिरांनी सांगितले.

मंदीचे सावटदरवर्षी महालक्ष्मीनिमित्त आतापर्यंत मोठ्या संख्येने आॅर्डर असतात. मखर व अन्य वस्तू ग्राहक हे घेऊन जात असत. यावर्षी तशी परिस्थिती नाही. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती व कोरोनामुळे यावर्षी व्यवसायावर मंदी आहे, असे रफीक शहा, सतीश खडसे या कारागिरांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडIndian Festivalsभारतीय सण