शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गांधी घराण्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची निष्ठा, पण...; अधक्ष्य पदासंदर्भात पटोले म्हणाले...

By नंदकिशोर नारे | Updated: September 24, 2022 15:20 IST

काँग्रेसच्या वतिने  राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो पदयात्रेसंदर्भात शिरपूर येथे आल्यानंतर त्यांनी मुनीश्रींचे  दर्शन घेतले. यावेळी भाजप प्रणित ईडीचे सरकार कायदा सुव्यवस्था खराब करीत आहे, असेही ते म्हणाले...

वाशिम : काँग्रेस कार्यकर्त्यांची गांधी घराण्यावर निष्ठा आहे. मात्र राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पद घेण्यास नकार दिल्याने अशोक गेहलोत हे अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करत आहेत. तसेच, यापूर्वीही गांधी घराण्याशिवाय इतर काँग्रेसी नेते अध्यक्ष बनले आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसच्या वतिने  राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो पदयात्रेसंदर्भात शिरपूर येथे आल्यानंतर त्यांनी मुनीश्रींचे  दर्शन घेतले. यावेळी भाजप प्रणित ईडीचे सरकार कायदा सुव्यवस्था खराब करीत आहे. याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो, असेही नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक, प्रदेश सरचिटणीस अॅड. दिलीपराव सरनाईक, प्रदेश सचिव दिलीप भोजराज, जि. प. उपाध्यक्ष डॉ. शाम गाभने, सभापती चक्रधर गोटे,  यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत