शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

 लोकमत इफेक्ट : निवडणूक कामात दिरंगाई करणाऱ्या ‘बीएलआें’कडून खुलासे मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:11 IST

मतदार पुनर्रिक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणाºया केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांविरूद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार, संबंधित बीएलओंकडून खुलासे मागविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मतदार पुनर्रिक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणाºया केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांविरूद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार, संबंधित बीएलओंकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार पुनर्रीक्षण यादीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. खासगी शाळेचे शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच नगर परिषदेचे शिक्षक आदींवर केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांची (बीएलओ) जबाबदारी सोपविली आहे. निवडणुकीच्या कामात काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याने निवडणूक विभागाने वाशिम तालुक्यातील २० बीएलओंविरूद्ध कारवाई करावी, असा प्रस्ताव शिक्षण विभागाला दिला होत्या. त्यानंतर स्मरणपत्रही दिले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. या पृष्ठभूमीवर शिक्षण विभागाने २० बीएलओंकडून खुलासे मागविले आहेत. त्यांच्या खुलाशानंतर कारवाईची दिशा ठरणार आहे. दरम्यान, नगर परिषद शाळेचे काही बीएलओंनी दिरंगाई केल्याचे निदर्शनात येताच, निवडणूक विभागाने मुख्याधिकाºयांकडे पत्र व्यवहार केला होता. त्याअनुषंगाने मुख्याधिकाºयांनी या बीएलओंना समज देताच निवडणूक विषयक कामकाज सुरळीत सुरू झाले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद