शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बॅरेज परिसरातील विद्युत उपकेंद्रांची कामे ‘लॉकडाऊन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:31 IST

लॉकडाऊनपूर्वी चार विद्युत उपकेंद्राची कामे पूर्ण झाली तर आठ विद्युत उपकेंद्रांची कामे अपूर्ण राहिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजची निर्मिती होऊन अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे. विद्युतचे जाळे निर्माण करण्यासाठी ११ विद्युत उपकेंद्र मंजूर आहेत. लॉकडाऊनपूर्वी चार विद्युत उपकेंद्राची कामे पूर्ण झाली तर आठ विद्युत उपकेंद्रांची कामे अपूर्ण राहिली. लॉकडाऊनचा फटका या उपकेंद्रांच्या कामांना बसत असल्याने रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने, यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.शेतीला सिंचनाची जोड मिळाली यासाठी ७१६.४२ कोटी रुपये खर्चून पैनगंगा नदीवर अडगाव, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळीपेन, जुमडा, राजगाव, टणका, जयपूर, सोनगव्हाण, वरूड असे ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ची कामे पूर्ण होऊन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. मात्र, पुरेशा प्रमाणात विद्युतचे जाळे निर्माण झाले नसल्याने रब्बी हंगामात सिंचन करताना शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. ११ विद्युत उपकेंद्रांपैकी चार कामे पूर्ण झाली तर उर्वरीत कामे अपूर्ण आहेत.

बॅरेज तुडूंब; पण विद्युतचे काय?जिल्ह्यात यावर्र्षी बºयापैकी पाऊस पडत असल्याने अकराही बॅरेज पाण्याने तुडूंब आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात बºयापैकी जलसाठा उपलब्ध होण्याची आशा शेतकरी बाळगून आहे. परंतू, विद्युत उपकेंद्राची कामे पूर्ण झाली नाही तर सिंंचन कसे करावे? असा प्रश्न शेतकºयांना पडला

लॉकडाऊनचा फटकाकोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. मार्च ते मे या तीन महिन्यात या कामावरील मजूरही आपापल्या गावी परतले. त्यामुळे कामे ठप्प पडली होती. आता मजूर उपलब्ध झाल्याने उर्वरीत बॅरेजची कामे सुरू आहेत. परंतू कामाची गती संथ आहे.

बॅरेज परिसरात ११ विद्युत उपकेंद्रांची कामे मंजूर आहेत. काही उपकेंद्रांची कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरीत कामे संबंधित कंत्राटदारांकडून सुरू आहेत. विद्युत उपकेंद्रांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.- राहूल बोरीकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण