शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचा जिल्हाभरात विरोध; शेतकरी, भाविकांत संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:33 IST

वाशिम: महावितरणच्यावतीने वीजतुटीसह इतर कारणे समोर करून ऐन दूर्गोत्सवातच मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महावितरणच्यावतीने वीजतुटीसह इतर कारणे समोर करून ऐन दूर्गोत्सवातच मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केले आहे. यामुळे दूर्गाेत्सवावर वीरजन पडले आहे, तसेच शेतकºयांना सिंचनात अडचणी येत असून, रिसोड, वाशिम, मानोरा, मालेगाव तालुक्यासह जिल्हाभरातील दूर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांसह राजकीय पुढाºयांनी महावितरणकडे या संदर्भात निवेदन सादर करून भारनियमन रद्द करण्याची मागणी केली आहे.  रिसोड येथील दूर्गोत्सव मंडळाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की,  सध्या सर्वत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. या उत्सवादरम्यान रात्रीला दूर्गा मंडळ व मंदिरावर विविध धार्मीक कार्यक्रमासह दांडिया खेळला जातो. नेमके याच वेळी महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन रात्रीचे भारनियमन बंद करावे. अन्यथा महावितरणच्या कार्यालयास ताला ठोको आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर माजी नगराध्यक्ष किरण क्षीरसागर, भागवत गवळी, अमोल लोथे, सारंग निर्बाण, प्रदिप घायाळ, मुन्ना  जैन, ज्ञानेश्वर पवार,रिंकु थोरात आदिंच्या स्वाक्षरी आहेत. वाशिम येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीनेही महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करताना शेतकºयांना रब्बी हंगामात येणाºया अडचणी लक्षात घेत वाशिम तालुक्यातील भारनियमन बंद करून पूर्णवेळ वीज पुरवठा सुरू ठेवण्यासह कळंबा महाली फिडरवर मंजूर रोहित्रही तात्काळ बसिवण्याची मागणी केली आहे. यावर राकॉ तालुका युवक राकॉ अध्यक्ष शिवाजी महाले, तालुकाध्यक्ष संजय मापारी, शहरअध्यक्ष शेख ताजू ठेकेदार, जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग विनोद पट्टेबहाद्दूर, युवक राकाँ जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद चौधरी, युवक तालुका उपाध्यक्ष वैभव एकाडे आदिंची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण