शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा धरणात लिपिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:43 IST

देऊळगाव राजा:  खामगाव येथील जलसंपदा विभागातील  विजय  महल्ले रा. मोर्शी (वय ४५) यांनी संत चोखा सागर  प्रकल्पात ऐन भाऊबीजेच्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी आ त्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली

ठळक मुद्देखामगाव येथील जलसंपदा विभागातील विजय  महल्ले भाऊबिजेच्या दिवशी चोखा सागर प्रकल्पात केली आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा:  खामगाव येथील जलसंपदा विभागातील  विजय  महल्ले रा. मोर्शी (वय ४५) यांनी संत चोखा सागर  प्रकल्पात ऐन भाऊबीजेच्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी आ त्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवलीमोर्शी जि. अमरावती येथील विजय महल्ले हे अनेक दिवसां पासून खडकपूर्णा प्रकल्पात क्लर्क म्हणून कार्यरत होते; मात्र गत  काही दिवसांपूर्वी त्यांची खामगाव येथे बदली झाली होती. त्या  ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी प्रकल्प  गाठला आणि पत्नी व भाऊ यांना फोनवर माहिती दिली की, मी  ज्या ठिकाणी काम केले, त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहे.   त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला; मात्र विजय महल्ले  आढळून आले नाही. त्यानंतर त्यांच्या घरच्या मंडळींनी विजय  चव्हाण यांना संत चोखा सागर प्रकल्पावर भावाचा शोध  घेण्यासाठी पाठवले, त्या ठिकाणी चप्पल आढळून आली.  यावरून नीलेश गुलाबराव महल्ले यांनी  पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल केली. दरम्यान, १९ नंबरच्या गेटवर विजय  महल्ले यांचे प्रेत आढळून आले याप्रकरणी पोलिसांनी र्मग  दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा