शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांना दिले शाडूचे गणपती तयार करण्याचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:41 IST

येथील युनिव्हर्सल व्हर्साटाईल सोसायटी (युवी) या सेवाभावी संस्थेद्वारा शहरातील आठ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाडूचे गणपती तयार करण्याचे धडे दिले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’पासून बनविण्यात येत असलेल्या गणेशमुर्ती सहजरित्या पाण्यात विरघळत नाहीत. याशिवाय यापासून जलप्रदुषणही निर्माण होते. ही बाब लक्षात घेवून संतुलित पर्यावरणासाठी गणेशमुर्ती शाडूच्या मातीपासून तयार होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेवून येथील युनिव्हर्सल व्हर्साटाईल सोसायटी (युवी) या सेवाभावी संस्थेद्वारा शहरातील आठ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाडूचे गणपती तयार करण्याचे धडे दिले जात आहेत. यामाध्यमातून गत दोन दिवसांत शिवाजी हायस्कुल व बाकलीवाल विद्यालयात झालेल्या कार्यशाळेत ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.पर्यावरण संरक्षणाचा विडा उचलेल्या संयुक्त राष्ट्र संघ (युनो) द्वारा मान्यताप्राप्त युनिव्हर्सल व्हर्साटाईल सोसायटी या सेवाभावी संस्थेद्वारा सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने युवी सोसायटीच्या माध्यमातून वाशिममधील प्रमुख आठ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याची संमती मिळाली आहे. त्यापैकी शिवाजी हायस्कुल आणि बाकलीवाल विद्यालयात कार्यशाळा पार पडली. हा उपक्रम १३ सप्टेंबरपर्यंत चालणार असून लवकरच उर्वरित शाळांमध्येही कार्यशाळा होार आहे. एक हजार शाडूच्या मातीचे पर्यावरणपूरक गणपती वाशिम शहरातील विद्यार्थ्यांकडून तयार करण्याचा संस्थेचा संकल्प असून लवकरच तो पूर्ण होईल, अशी अपेक्षा संस्थाध्यक्ष सोळंके यांनी व्यक्त केली.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा