शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

विद्यार्थ्यांनी घेतले सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:58 PM

मानोली येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सापांची माहिती घेतानाच सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे घेतले.

ठळक मुद्दे मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. सर्पमित्र सुबोध साठे, गणेश गोरले, शुभम ठाकूर, उल्हास मांढरे, वैभव इंगळे, अनुप इंगळे यांनी  विशेष परिश्रम घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: साप चावल्यानंतर आवश्यक उपाय योजना करून सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविता यावा म्हणून तालुक्यातील मानोली येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सापांची माहिती घेतानाच सर्पदंश व्यवस्थापनाचे धडे घेतले. मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्यावतीने साप आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी विविध ठिकाणच्या शाळांत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अंतर्गत मंगरुळपीर मानोली येथील शाळेत ‘साप - समज आणी गैरसमज’ या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी, गावकºयांना सर्पचित्र प्रदर्शनीच्यो माध्यमातून सापांविषयी माहिती देण्यात आली, तसेच सर्पदंशव्यवस्थापन कसे करायचे ते प्रात्याक्षिकाद्वारे कळविण्यात आले. यावेळी सर्प अभ्यासक तथा मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे, त्यांचे सहकारी सर्पमित्र सुबोध साठे, गणेश गोरले, शुभम ठाकूर, उल्हास मांढरे, वैभव इंगळे, अनुप इंगळे यांनी  विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध प्रश्न उपस्थित करून सर्पदंश व्यवस्थापनाबाबत विस्तृत माहिती घेतली, तसेच साप आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी प्र्रयत्न करण्याचा संकल्पही केला. शाळेतील शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमाला गावकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टॅग्स :washimवाशिमsnakeसापMangrulpirमंगरूळपीर