शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी विक्री  संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी नेत्यांकडे मनधरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:48 IST

सर्व  समंतीनेच अध्यक्ष  व उपाध्यक्ष पदाची निवड  केल्याजाईल असे संकेत प्राप्त  होत आहे

वाशिम :  अवघ्या दिड महीण्यात कालावधी संपत असलेल्या मानोरा खरेदी विक्री  संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची  निवड येत्या २१  आॅगस्टला होत आहे  . अगदी शेवटच्या टप्प्यात  असलेल्या संघाच्या अध्यपदी वर्णी लागावी यासाठी इच्छूकांनी आपल्या नेत्यांकडे मनधरणी चालु केली आहे .मानोरा खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष सुरेन्द देशमुख यांच्यावर अविश्वास  दहा संचालकांनी दाखल केल्यावर अविश्वासला सामोरे जाण्यापुर्वी राजीनामे सादर करण्यात आले होते , परंतु नविन निवडीला आव्हान दिल्याने काही काळ हि निवड लांबलीवर पडली होती . दाखल केलेली याचीका फेटाळली गेल्याने नविन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा निवडीचा मार्ग  मोकळा झाला . त्या अनुषंगाने २१  आॅगस्ट रोजी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सहाय्यक निबंधक यांनी निवडीचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.   केवळ दिड महीन्यात संघाचा  कालावधी  संपत आहे . या निवडी साठी संचालकानी कंबर कसली आहे . खरेदी विक्री संघावर सर्वसमावेशक आघाडीची  सत्ता  आहे .  सर्वसमावेशक कडे ७ तर ठाकरे यांच्या कडे ६ संचालक  अशी परिस्थिती होती , परंतु  गत विधानसभा निवडणुकीत माजी आमदार डहाके यांच्या सोबत मनोमिलन झाल्याने दोन्ही  गट एकञ आले आहेत  त्यामुळे  अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी फारशी रस्सीखेच होणार नसल्याचे चित्र आहे  . राजकीय दुष्ट्या जरी मनोमिलन झाली असल्याचे पहावयास मिळत  असले तरी संचालक अद्यापही गटातटाला महत्त्व देतात . संघाचा सहा संचालकाचा गट माजी  आमदार  डहाके यांच्या निवास्थानी  भेटायला गेला , त्या मध्ये मोतीराम पाटील , प्रकाश राठोड , डॉ  रामराव राठोड,  दत्ता पाटील,  वंदना विलास पाटील,  उज्वला अभय देशमुख  यांचा समावेश होता. यांनी  भेट घेऊन सुरेन्द देशमुख यांची सुध्दा  आणण्याची जबाबदारी  घेतली आहे , परंतु संचालकाच्या मनात काहीही चालले असतील तरी दोन्ही नेते मंडळी या बाबतीत कमालीचे मौन ठेऊन आहेत .  असे असले तरी सर्व  समंतीनेच अध्यक्ष  व उपाध्यक्ष पदाची निवड  केल्याजाईल असे संकेत प्राप्त  होत आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा