शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:24 IST

वाशिम : दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ १२ नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्र येथून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ १२ नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्र येथून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, चंद्रकांत घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मीना म्हणाले की, क्षयरोगाविरूद्धच्या लढ्यात सर्वांनी साथ देण्याची गरज आहे.क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक घटकाच्या सहकार्याची गरज आहे. या मोहिमेत लोकसहभाग कसा वाढेल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. क्षयरुग्णांनी पुरेशा कालावधीकरीता नियमित औषधोपचार घ्यावा, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, सेविकांनी गावपातळीवर प्रभावीपणे मोहिम राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेच्या माध्यमातून सर्व रुग्ण निदानापासून व उपचारापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, असे निर्देशही दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे व वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांनी केले. प्रास्तावित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी तर आभार जिल्हा क्षयरोग्य अधिकारी डॉ. जिरोणकर यांनी मानले.

गृहभेटीतून जनजागृती१२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान ही मोहिम राबविली जाणार असून, ३०९ पथकाद्वारे जिल्ह्यातील ३५ हजार ४९ घरांना भेटी दिल्या जाणार आहेत. यावेळी क्षयरोगासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद