शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:30 IST

मालेगाव : नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. 

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. नाफेडद्वारा तुर खरेदीसाठी आॅनलाईन प्रक्रिया दोन महिन्यापासून सुरू करूनही अद्यापही कुठल्याच प्रकारे तुर खरेदी नाफेडद्वारा सुरू करण्यात आली नाही. यामुळे शेतक-यांवर अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत शेती पिकवावी लागते. नाफेड केंद्र सुरू नसल्याने शेतकरी कमी  भावात तूर विक्री करीत आहे. घरामध्ये तुरीचे पीक येऊन पडले की बाजारभाव कोलमडतात, याचा प्रत्यय शेतक-यांना येत आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या निवेदनाची प्रत जिल्हाधिका-यांना सुद्धा पाठविण्यात आली.नाफेड तूर खरेदी कधी सुरु होणार याकडे सर्व  तालुक्यातील शेतक-यांचे लक्ष लागून आहे. ही खरेदी दोन दिवसांत  नाफेडद्वारा न झाल्यास स्वाभिमानी संघटना आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघटक ओमप्रकाश गायकवाड़, जिल्हा सचिव राजुभाऊ गायकवाड़, शहराध्यक्ष अजय इंगोले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाwashimवाशिम