शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर जिंतूर-अकोला बसफेरी आली शिरपूर बसस्थानकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 15:44 IST

तक्रारीची दखल घेऊन ही बसफेरी ९ मे पासून पुन्हा शिरपूर येथील बसथांब्यावर येणे सुरू झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : जिंतूर ते अकोला ही बसफेरी शिरपूर बसस्थानकापर्यंत न येता परस्पर वळणमार्गावरून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे अकोला विभागीय नियंत्रकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य  तथा भाजपा शहर प्रमुख प्रदीप देशमुख यांनी ८ मे रोजी केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन ही बसफेरी ९ मे पासून पुन्हा शिरपूर येथील बसथांब्यावर येणे सुरू झाले आहे.  गत २५ वर्षांपासून जिंतूर आगाराची जिंतूर ते अकोला ही बसफेरी शिरपूर मार्गे सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून सदर बसफेरी शिरपूर बस स्थानकावर न आणता गावाबाहेरुन  नेण्यात येत आहे. त्यामुळे या बसफेरीने शिरपूर येथून अकोला किंवा इतर ठिकाणी जाणाºया प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होतो. इतर सर्व आगाराच्या बस नियमितपणे शिरपूर बस स्थानकावर प्रवाशांची ने-आण करीत आहेत. मात्र जिंतूर आगाराची बसफेरी ही आठ महिन्यापासून बसस्थानकापर्यंत आणण्यात येत नव्हती, असाच प्रकार ८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता घडला. ८ मे रोजी सदर बसस्थानकापर्यंत न आणता, रिसोड फाट्यावर उभी करण्यात आल्याने लहान मुले आणि प्रवाशांची गैरसोय झाली. याकडे विभागीय नियंत्रकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रदीप देशमुख यांनी ८ मे रोजीच केली होती. त्या मागणीची दखल घेऊन जिंतूर आगाराच्या बसचालकांना ठरलेल्या मार्गानुसार बस नेऊन नियोजित थांब्यावर बस थांबविण्याच्या सुचना करण्यात आल्या. त्यामुळे ९ मे पासून ही बसफेरी पुन्हा शिरपूर येथील बसथांब्यावर येण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी