शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जैन ते आसेगाव रस्त्यावरील विशाल वटवृक्ष आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:16 IST

शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर जैन ते आसेगाव रस्त्यावरील पार्डी तिखे येथील रस्त्यालगत असलेला विशाल वटवृक्ष आगीत जळून खाक झाल्याची घटना ९ एप्रिलच्या सायंकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर जैन ते आसेगाव रस्त्यावरील पार्डी तिखे येथील रस्त्यालगत असलेला विशाल वटवृक्ष आगीत जळून खाक झाल्याची घटना ९ एप्रिलच्या सायंकाळी घडली. दरम्यान या घटनेमुळे सायंकाळी या मार्गावरील वाहतूक रात्री २ वाजेपर्यंत प्रभावित झाली होती.रिसोड तालुक्यातील पार्डी तिखे येथे शिरपुर ते आसेगाव रस्त्यालगत एक विशाल वटवृक्ष असून, सदर वृक्षाला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. शेतातील काडीकचरा पेटवून दिल्याने या वृक्षाला ही आग लागली. आगीमुळे रस्त्यावरच वृक्ष जमिनदोस्त झाल्याने वाहतूकही ठप्प झाली. अग्निशमन विभागाच्या वाहनाने घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन वाहनातील पाणी संपणे आणि पार्डी तिखे येथील वीजपुरवठा खंडीत होणे या दोन्ही बाबीमुळे आग विझविण्यास बराच विलंब झाला. रात्री २ वाजेदरम्यान आग विझविण्यात आली. तोपर्यंत वृक्ष जळून खाक झाला. महावितरण कर्मचाºयाची दिरंगाईआग विझविण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने आणि पार्डीतिखे येथील वीजपुरवठा खंडीत असल्याने तेथे उपस्थित शिरपूरचे पोलीस कर्मचारी संतोष पाईकराव यांनी वीज पुरवठा सुरु करण्यासाठी संबंधित वीज कर्मचाºयाला कल्पना दिली. मात्र वीजपुरवठा सुरू करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शिरपूर येथील काही जणांनी शिरपूर येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. कनिष्ठ अभियंता अर्जुन जाधव यांनी तात्काळ संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन