शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर येथे तलाठ्यांना लॅपटॉपचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 18:29 IST

. शिरपूर येथे शनिवारी तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले. 

ठळक मुद्दे जिल्ह्यांमधून तलाठ्यांसाठी 'लॅपटॉप' आणि 'प्रिंटर'ची मागणी करण्यात आली होती. शिल्लक असलेले लॅपटॉप आता प्राप्त झाले असून, त्यांचे वितरण तलाठ्यांना करण्यात येत आहे. शिरपूर येथे शनिवारी तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले. 

वाशिम: जिल्ह्यांमधून तलाठ्यांसाठी 'लॅपटॉप' आणि 'प्रिंटर'ची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी डिसेंबर महिन्यात काही 'लॅपटॉप' व 'प्रिंटर' प्राप्त झाले, तर उर्वरित मागणीनुसार शिल्लक असलेले लॅपटॉप आता प्राप्त झाले असून, त्यांचे वितरण तलाठ्यांना करण्यात येत आहे. शिरपूर येथे शनिवारी तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले. शासनाच्या बदलत्या धोरणानुसार आजमितीस महसूल विभागातील बहुतांश कामे 'आॅनलाईन' झाली आहेत. त्यामुळे या विभागातील महत्वाचा घटक म्हणून ओळख असलेल्या तलाठ्यांना 'लॅपटॉप' आणि 'प्रिंटर' आवश्यक ठरत आहेत. मात्र, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्यात येणार असल्याने त्याची राज्यपातळीवर एकत्रितच खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी लागणाºया ठराविक रक्कमेची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करित जिल्हा प्रशासनाने शासनाकडे वर्ग केली होती. दरम्यान, राज्याच्या माहिती व तंत्र विभागाकडून डिसेंबरअखेर वाशिम जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत कमी लॅपटॉप आणि प्रिंटर पाठविण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित लॅपटॉप आणि प्रिंटरसाठी जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा सुरू होता. आता ते लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध झाले असून ते तालुकानिहाय कार्यरत तलाठ्यांना वितरित करण्यात येत आहेत.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन