शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उपशामुळे पिण्याचे पाणी मिळेना; जनावरांसह पशुपालक ग्रामपंचायतमध्ये धडकले

By संतोष वानखडे | Updated: November 15, 2023 12:31 IST

फुलउमरी परिसरात प्रकार : नाल्यातून पाण्याचा उपसा

संतोष वानखडे, वाशिम : मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील खडकाळी व गोबरा नाल्यावर अनेक शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक मोटारपम्प लावून शेती सिंचनाखाली आणल्यामुळे येथील गोपालकांच्या गुरांना नाल्यातून पिण्याचे पाणी मिळेनासे झाले. परिणामी, दोन्ही नाल्यावरील इलेक्ट्रिक मोटार पंप काढण्याच्या मागणीसाठी १५ नोव्हेंबर रोजी पशुपालकांनी आपले गुरे ग्रामपंचायत कार्यालयात आणून अनोखे आंदोलन केले.

फुलउमरी येथे चार कळप असून गावातील चार इसम गुरे चराईचे काम करतात. गावातील गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय खडकाळी व गोबरा नाल्यावर केली जाते. मात्र गावातील १५ ते २० शेतकऱ्यांनी शेती सिंचनाची सोय नाल्यावरच्या पाण्यावर केल्यामुळे नाल्यात पाणी साठा राहत नाही. परिणामी, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गुराख्यांनी नाल्यावरील इलेक्ट्रिक मोटार काढा, त्यानंतरच गुरे चारू असा पवित्रा दोन दिवसाआधी घेतल्याने गुरे घरी ठेवण्याची वेळ पशुपालकावर आली. त्यामुळे गुराखी व पशुपालकांनी १५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे आपले गुरे आणून नाल्यावरील इलेक्ट्रिक मोटार पंप काढण्यात यावे असी मागणी केली.

टॅग्स :washimवाशिम