शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रोहणा येथील कोल्हापूरी बंधारा नादुरूस्त; शेतात घुसले पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 15:10 IST

साखरडोह (वाशिम)  - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरडोह (वाशिम)  - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून रोहणा येथे कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयाची नियमित देखभाल, दुरूस्ती नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत आहे. पुरात वाहून आलेली झाडेझुडपे बंधाºयाच्या गेटजवळ अडकली आहेत. पाणी अडविण्यासाठी लावण्यात आलेले गेट अद्याप काढण्यात आले नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या शेतात येते. पावसाळा संपला की नदीचे पाणी वाहुन न जाता त्या ठिकाणी थांबावे यासाठी रोहणा येथील बंधाºयाला गेट आहेत. सदर गेट काढणे किंवा बसविणे या बाबीकडे कर्मचाºयांचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यापासून बसविण्यात आलेले गेट काढले नसल्याने पुराचे पाणीसुध्दा शेतामध्ये घुसते. संबंंिधत विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमDamधरण