शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जावयाने केला सासूसह पत्नी, मुलीवर चाकु हल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:15 IST

 मंगरुळपीर - जावयाने सासूसह पत्नी व लहान मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील शिवाजी नगर येथे ८ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देआरोपी दत्तात्रय रमेश देशमुख (३५) रा. डांगरी खाडे, जि. धुळे हा त्याचे पत्नीला माहेरवरून नेण्यासाठी मंगरुळपीर येथे आला होता.८ मे च्या ११ वाजता त्याने सासºयाचे घरात घुसून सासू,पत्नी व लहान मुलीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

 मंगरुळपीर - जावयाने सासूसह पत्नी व लहान मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील शिवाजी नगर येथे ८ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर तातडीने त्यांना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ९ मे रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नंदू गजानन काळे (३०) रा. शिवाजी नगर मंगरुळपीर यांनी ९ मे रोजी तक्रार दिली की, आरोपी दत्तात्रय रमेश देशमुख (३५) रा. डांगरी खाडे, जि. धुळे हा त्याचे पत्नीला माहेरवरून नेण्यासाठी मंगरुळपीर येथे आला होता. सासरकडील लोकांना पैशांची मागणी करीत होता. ८ मे च्या ११ वाजता त्याने सासºयाचे घरात घुसून सासू,पत्नी व लहान मुलीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२६,५०४ भादंवीनुसार गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणातील जखमींना अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर