शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चाकू हल्ला प्रकरणातील दोघांना सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:27 IST

टिल्ल्या उर्फ विशाल प्रेमानंद शेलार (वय २०), शिवा भरत कांबळे (वय २३) दोघेही (रा. पंचशीलनगर वाशीम) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील पुसद नाका रेल्वे गेटजवळ दोघांनी केलेल्या चाकू हल्ल्यात दाविद पवसलवार पैठणे यांना गंभीर दुखापत झाली होती. ही घटना शहरात१३ जुलै २०१६ ला भरदिवसा घडली होती. या घटनेतील दोन हल्लेखोरांना एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अधिक १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. टिल्ल्या उर्फ विशाल प्रेमानंद शेलार (वय २०), शिवा भरत कांबळे (वय २३) दोघेही (रा. पंचशीलनगर वाशीम) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.अधिक माहितीनुसार, दाविद पैठणे यांनी तक्रार दिली की, घटनेच्या दिवशी फियार्दी हा भारत कांबळे याच्यासोबत पुसद रेल्वेगेट जवळच्या पुलावर बसला होता. यावेळी टिल्ल््या शेलार व शिवा कांबळे या दोघांनी येऊन फियार्दीकडे ५० रुपयांची मागणी केली. सदर रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे टिल्ल्या याने खिशातून धारदार चाकू काढून शिवा कांबळे जवळ दिला. यावेळी काही कळण्याआधी शिवा याने सदर चाकू फिर्यादीच्या पोटात मारल्याने गंभीर दुखापत झाली. अशा आशयाची तक्रार व वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले होते. तपास अधिकारी हवालदार माधव जमधाडे यांनी तपासाअंती सदर प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने या प्रकरणातील साक्षी तपासल्या. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर घटनेत दोन्ही आरोपी दोषी आढळून आल्याने न्यायमूतीर्नी त्यांना एक वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.या प्रकरणी सरकार पक्षातर्फेत सरकारी अभियोक्ता एस. के. साबळे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी