शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 12:25 IST

Kitchen change after Corona ; ताक, साबुत धान्य, फळे, पालेभाज्यांचे प्रमाण सद्यस्थितीत स्वयंपाकगृहात वाढलेले दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काेराेना संसर्गामुळे अनेक क्षेत्रातील घडामाेडींसाेबतच घराघरातील किचनमध्येही बदल झाल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून येत आहे. पूर्वी फास्टफूड, तेलकट पदार्थांना पसंती देणारे नागरिक, महिला प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांना पसंती देत असल्याने घराघरातील किचनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले.शहरातील काही गृहिणींशी चर्चा केली असता त्यांच्या चर्चेतून कुटुंबात बनविण्यात येणाऱ्या फास्टफूडला नाकारून प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्याए पाेषक तत्त्व असणाऱ्या भाज्या, फळे, कडधान्यांचा वापर वाढलेला असल्याचे दिसून येत आहे. ताक, साबुत धान्य, फळे, पालेभाज्यांचे प्रमाण सद्यस्थितीत स्वयंपाकगृहात वाढलेले दिसून येत आहेत.

प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी घरात आता कच्च्या भाज्या, कडधान्यांचा वापर वाढला  प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी घरातील किचनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असून आता कच्च्या भाज्या, कडधान्ये, सॅलेडवर घराेघरी भर देण्यात येत आहे. तसेच फळेही मोठ्या प्रमाणात आणली जात आहेत.जिरे, कोथिंबीर आणि हळद यासारख्या मसाल्यांचा जेवणात समावेश वाढला. वाळलेले आले आणि लसूण देखील अन्नामध्ये समाविष्ट करण्यात येत असून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा खाल्ला जाताेय. चिकन आणि कोल्ड वॉटर फिश, हिरव्या भाज्या आणि छोले सारखे पदार्थ व्हिटॅमिनने समृध्द असल्याने त्यांचा वापर वाढला आहे.

काेरानामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी,  च्यवनप्राश दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत तसेच हळदीचे दूध पिणे यावर आमचे कुटुंब भर देत आहेत. तसेच भाज्यांचा वापरमध्ये बदल झाला आहे.- उज्वला खानझाेडेवाशिम

टॅग्स :washimवाशिमlife after coronavirusकोरोनानंतरचं जगणं