शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

कारंजा - मूर्तिजापूर एसटी बसला अपघात;  प्रवासी सुरक्षित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 4:09 PM

कारंजा लाड :  कारंजा मूर्तिजापूर या कारंजा आगाराच्या एस टी बसला अपघात झाल्याची घटना ७ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकात घडली.

ठळक मुद्देअपघातात रस्ता दुभाजक एस टी बसला लागल्याने एसटीचे नुकसान झाले.अपघातानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसमध्ये बसून देण्यात आले. 

कारंजा लाड :  कारंजा मूर्तिजापूर या कारंजा आगाराच्या एस टी बसला अपघात झाल्याची घटना ७ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकात घडली. अधिक माहितीनुसार कारंजा आगाराची एम एच  ०७ सी ९४२० क्रमांकाची बसमधील चालक, वाहक व ५ प्रवासी घेवून ७ मार्च रोजी कारंजाहून मूर्तिजापूरकडे जात असताना समोरून भरधाव येणाºया एच आर ३७ डी २७६९ क्रमांकाच्या ट्रकपासून होणाºया अपघातातून बचाव करण्याकरीता रोडच्या दुसºया बाजूला चालकाने एस टी बस वळवल्याने हा अपघात घडला. अपघातात रस्ता दुभाजक एस टी बसला लागल्याने एसटीचे नुकसान झाले. अशी माहिती चालकांने दिली.  परंतू एस टी बस भरधाव वेगात होती व समोरून येणारा ट्रक चालकाचे लक्ष नसल्याने अचानक समोर आल्याने अपघात टाळण्यासाठी चालकाने रोडच्या दुसºया बाजूला एस टी बस वळवल्याने हा अपघात झाल्याची माहिती एसटीतील प्रवाशांनी दिली. अपघातानंतर प्रवाशांना दुसºया एस टी बसमध्ये बसून देण्यात आले. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात