शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा लाड : विद्युत ग्राहकाकडून लाच स्वीकारणारे दोन लाईनमन एससीबीच्या जाळ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 20:01 IST

वाशिम : घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाईनमत या पदावर कार्यरत असलेल्या संदिप राजाराम चव्हाण व खासगी लाईनमत शेख रहमत शेख बदरू या दोघांनी संगनमत करून दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीच्या पथकाने ९ फेब्रुवारीला अटक केली. ही घटना कारंजा लाड (जि. वाशिम)येथे घडली. 

ठळक मुद्देघरगुती मिटरचा व्यावसायीक वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई न करता स्वीकारली दोन हजाराची लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी दोघांना रंगेहाथ पकडले 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाईनमत या पदावर कार्यरत असलेल्या संदिप राजाराम चव्हाण व खासगी लाईनमत शेख रहमत शेख बदरू या दोघांनी संगनमत करून दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीच्या पथकाने ९ फेब्रुवारीला अटक केली. ही घटना कारंजा लाड (जि. वाशिम)येथे घडली. कारंजा लाड येथील तक्रारदाराने घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे त्याला लाईनमन चव्हाण व खासगी लाईनमन शेख रहमत या दोघांनी दंडात्मक कारवाई न करता व्यावसायीक मिटर करून देण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारावर एसीबी पथकातील पोलीस निरिक्षक निवृत्ती बोºहाडे, नितिन टवलारकर, विनोद अवगळे, अरविंद राठोड व इंगळे यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी खासगी लाईनमत शेख रहमत याने तक्रारदाराकडून दोन हजार रूपयाचा लाच स्विकारताना अटक केली. लाईनमन चव्हाण याने खासगी लाईनमन मार्फत लाच मागितल्यामुळे चव्हाण यालासुध्दा अटक करण्यात आली. याप्रकरणी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

टॅग्स :KaranjaकारंजाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक