शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा : शिक्षक व नगर परिषद कर्मचाऱ्याकडे आढळल्या दारुच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 18:20 IST

शिक्षक व नगर परिषद कर्मचाºयाकडे दारूच्या बॉटल आढळून आल्याची घटना ४ मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली .

कारंजा :  कोरोना संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने सावरकर चौक कारंजा येथे चेक पोस्ट लावण्यात आले. या ठिकाणी कार्यरत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व नगर परिषद कर्मचाºयाकडे दारूच्या बॉटल आढळून आल्याची घटना ४ मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली . या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी एक शिक्षक व एका कर्मचाºयाविरूद्ध गुन्हा दाखल केला. कारंजा शहरालगत असलेल्या अकोला रोडवरील सावरकर चौकात चेक पोस्ट लावण्यात आली.  त्यावर ३ माजी सैनिक व जिल्हा परिषद शिक्षक रामेश्वर भानुदास सावके, नगर परिषद कर्मचारी सुनील मडामे हे ४ मे रोजी सावरकर चौकात कर्तव्य करीत असताना दुचाकी गाडी क्रमांक एम .एच. ३७- ५२५४ च्या डिक्कीत व्हीस्की १८० एमएलच्या ८ बॉटल   व इतर दारुच्या ३ बाटल  असा एकूण १५४० रुपयांची दारू व गाडी किंमत ८० हजार रुपये व शिक्षक सावके यांच्याकडून ३ हजार रुपयांचा माल असा एकूण ८४५४० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. ही दारू रामेश्वर सावके यांचा मंगरूळपीर रोडवर असलेल्या राजधानी बियरबार मधून नगर सेवक राजू इंगोले यांना देण्यासाठी सुनील मडामे याच्या माध्यमातून आल्याची माहिती शिक्षक सावके यांनी दिली. मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाने हे दोन कर्मचारी कर्तव्य बजावत असताना नियम बाह्य काम केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध कारंजा शहर पोलिसांनी ४ मे रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान त्यांच्याविरुध्द  कलम १८८, २६९, ६५ अ गुन्हा दाखल केला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा