शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला व्यक्तिमत्व विकासासाठी जिजाऊ ब्रिगेड ! - महासचिव पूनम पारसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 15:04 IST

वाशिम : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आजघडीला महिलांचे सशक्त वैचारिक संघटन म्हणून जिजाऊ ब्रिगेडची ओळख असून महिलांमधील आत्मविश्वास उंचावण्याचे काम करतांना व्यक्तीमत्व विकासासाठी जिजाऊ ब्रिगेडचे कार्य असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महासचिव पूनम पारसकर यांनी केले.

ठळक मुद्देमराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वाशिम जिल्हा आढावा बैठक.जिजाऊ जन्मोत्सव, निधी संकलन आदी विषयांवर चर्चा झाली.

वाशिम : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आजघडीला महिलांचे सशक्त वैचारिक संघटन म्हणून जिजाऊ ब्रिगेडची ओळख असून महिलांमधील आत्मविश्वास उंचावण्याचे काम करतांना व्यक्तीमत्व विकासासाठी जिजाऊ ब्रिगेडचे कार्य असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महासचिव पूनम पारसकर यांनी केले. त्या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत ७ डिसेंबर रोजी बोलत होत्या. 

वाशिम येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बाजड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा प्रा. सविता मोरे, अकोला जिल्हाध्यक्षा इंदूमती देशमुख उपस्थित होते. यावेळी संवाद बैठका, सभासद नोंदणी, मराठा मार्ग वर्गणीदार बनवणे, ग्रामीण शाखा स्थापना, जिजाऊ सृष्टी योगदान, जिजाऊ जन्मोत्सव, निधी संकलन आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात आला.  सभेचे संचालन वैशाली बुंधे, प्रास्ताविक सविता बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन सुनिता कढणे यांनी पार पडले. 

या सभेला मिना मापारी, सुरेखा आरू, प्रा.सुनिता गोरे, कामीनी अवचार, जयश्री बारड, संध्या आव्हाळे, विभा वाझूळकर , वंदना भोयर , विजया दहातोंडे , सुनिता राऊत, कल्पना हागे, मनीषा इंगळे, रुपाली बोदडे, सिमा झामरे,आदींसह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र