शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

Janta Curfue : रिसोड येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 2:51 PM

२२ मार्च रोजी रिसोड शहर व तालुका कडकडीत बंद ठेवला. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला रिसोडकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत २२ मार्च रोजी रिसोड शहर व तालुका कडकडीत बंद ठेवला. सकाळी ७ वाजेपासूनच रिसोड शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काही खासगी हॉस्पिटल व मेडीकल वगळता इतर सर्व प्रकारच्या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या. एरव्ही गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेले लोणी फाटा, आंबेडकर चौकात रविवारी शुकशुकाट दिसून आला. शहरातील बसस्थानक, सिव्हिल लाईन, आंबेडकर चौक, लोणी फाटा, नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, सितला माता, बाजार समिती, वाशिम नाका आणि मुख्य बाजारपेठ यासह महामार्ग निर्मनुष्य असल्याने ओस पडले. रस्त्यावर वाहनेदेखील दिसत नाहीत. शहरात सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असून, ‘जनता कर्फ्यु’च्या पृष्ठभूमीवर रिसोडकरांनी २१ मार्च रोजी देखील शहरात बंद पाळला होता. तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी जनता कर्फ्यूसंदर्भात शहर व तालुकावासियांना बंद पाळण्याचे आवाहन केले होते. शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांनी काळापासूनच आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड