शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार धडकले रिसोड तहसिल कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:52 IST

शेतकºयांच्या प्रश्नावरून माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोड तहसिल कार्यालय गाठत तहसिलदारांशी चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत प्रलंबित अर्थसहाय्य, पीककर्ज देण्यास टाळाटाळ, आधार केंद्रांचा अभाव, विविध दाखल्यांसाठी सेतू केंद्रांवर लुट आदी शेतकºयांच्या प्रश्नावरून माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोड तहसिल कार्यालय गाठत तहसिलदारांशी चर्चा केली. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसिलदार आर.यू. सुरडकर यांना केल्या.प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत बºयाच शेतकºयांना प्रथम हप्ता मिळाला नाही, तालुक्यात आधार केंद्र सुरू करणे, सेतू केंद्रांवर विविध दाखल्यासाठी जादा फी आकारणे, पिक कर्ज मिळवण्यासाठी बँक कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत अशा समस्या शेतकºयांनी मांडल्या होत्या. या पृष्ठभूमीवर शिपिंग कॉपोर्रेशन आॅफ इंडियाचे संचालक तथा माजी आमदार विजयराव जाधव यांनी तहसील कार्यालय येथे तहसीलदार आर. यु. सुरडकर यांच्याशी चर्चा केली. सुरडकर यांनी  सांगितले की २५ तारखेपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ज्या शेतकºयांना प्रथम हप्ता मिळाला नाही, त्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात येतील. यामध्ये काही त्रुटी असल्यास माझ्याकडे अर्ज करावे.  तालुक्यात चार आधार केंद्राची मागणी केली असून लवकरच आधार केंद्र मिळतील. सेतू केंद्रांमध्ये विविध दाखले यासंबंधी फीचा तक्ता आहे. ग्राहकाने तेवढीच फी देऊन पावती घ्यावी. ज्यादा पैसे घेतल्यास तक्रार करावी, तातडीने संबंधित सेतू केंद्र व्यवस्थापकावर कारवाई करू, अशी ग्वाही सुरडकर यांनी दिली. यावेळी विजयराव जाधव यांच्यासोबत तालुकाध्यक्ष प्रशांत देशमुख, अमोल नरवाडे, जयंत वसमतकर, संतोष  मवाळ, विष्णू खाडे , श्रीकांत संत, दिगंबर जाधव, सुनील धूत, गोपाल जाधव, दीपक गिराम, मोहन शिंदे, केशव बाजड, रणजीत साबळे, भारत गुंजकर, प्रशिक जुमडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड