शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सिंचन विहिर लाभार्थी निवड यादी अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:01 IST

रिसोड (वाशिम) - डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निवड याद्या जिल्हास्तरावरुन अद्याप पंचायत समितीला प्राप्त झाल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) - डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निवड याद्या जिल्हास्तरावरुन अद्याप पंचायत समितीला प्राप्त झाल्या नाहीत. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भारिप-बमसंच्या पदाधिकाºयांनी २१ डिसेंबर रोजी गटविकास अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात सिंचन विहिर व अन्य लाभांसाठी लाभार्थींची निवड करण्यात आली. निवडपात्र लाभार्थींच्या याद्या पंचायत समिती स्तरावर आतापर्यंत प्राप्त होणे आवश्यक होते. पंचायत समिती स्तरावरील कृषी अधिकाºयांशी (विशेष घटक योजना) चर्चा केली असता, सदर याद्या जिल्हास्तरावरून अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत, असे सांगण्यात आल्याचे भारिप-बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष केशवराव सभादिंडे यांनी निवेदनात नमूद केले. लाभार्थी निवड झालेली असतानाही, याद्या प्राप्त होण्यास एवढा विलंब का लागत आहे, असा सवालही सभादिंडे यांनी उपस्थित केला. याद्यास विलंब होत असल्याने निवड यादीबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने निवड याद्या पंचायत समिती स्तरावर पाठवाव्या, अशी मागणी भारिप-बमसंचे केशवराव  सभांिंदडे, विजय शिरसाट, अर्जुन देविदास डोंगरदिवे, विश्वनाथ पारडे, गिरीधर शेजुळ, लक्ष्मण शेजुळ, संतोष शिंदे, डॉ.गजानन घुले, माधव जाधव, सुखदेव शिरसाट, संगीत तायडे, प्रदीप खंडारे आदींनी केली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड