शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

जिल्हावासियांना अनियमित वीज पुरवठयाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:58 IST

वाशिम : जिल्हयात भारनियमन सुरु नसल्याचे एकीकडे सांगण्यात येते परंतु तास न तास विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांसह लघुव्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्हयात दररोज दिवसातून दोन ते तीन तास विद्युत पुरवठाखंडित होत आहे. यामुळे लघुव्यावसायिकांचे नुकसान होत असून शेतकºयांनाही अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात होत असलेल्या खंडित ...

ठळक मुद्देवेळी अवेळी विद्युत पुरवठा खंडित लघुव्यावसायिक अडचणीत

वाशिम : जिल्हयात भारनियमन सुरु नसल्याचे एकीकडे सांगण्यात येते परंतु तास न तास विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांसह लघुव्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. 

जिल्हयात दररोज दिवसातून दोन ते तीन तास विद्युत पुरवठाखंडित होत आहे. यामुळे लघुव्यावसायिकांचे नुकसान होत असून शेतकºयांनाही अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात होत असलेल्या खंडित विद्युत पुरवठयामुळे तर ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर संपूर्ण गाव अंधारात जात आहे.  रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जाणे टाळतोय व दिवसा विद्युत पुरवठा नसल्याने शेतकºयांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रात्रीच्यावेळी अभ्यास करताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानाची संभावना आहे. वीज पुरवठा नियमित व सुरळीत ठेवावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. 

टॅग्स :Power Shutdownभारनियमन