शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजाची विटंबना; संतप्त समाजबांधवांची पोलिस स्टेशनवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 18:27 IST

संतापलेल्या समाजबांधवांनी ३० एप्रिल रोजी सकाळीच शिरपूर पोलिस स्टेशनवर धडक देवून कारवाईची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया किन्ही घोडमोड येथे समाज मंदिरासमोर असलेल्या धार्मिक ध्वजाची २९ एप्रिल रोजी रात्री कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने विटंबना केली. यामुळे संतापलेल्या समाजबांधवांनी ३० एप्रिल रोजी सकाळीच शिरपूर पोलिस स्टेशनवर धडक देवून कारवाईची मागणी केली. त्याची तत्काळ दखल घेवून पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.किन्ही घोडमोड येथे  अज्ञात व्यक्तीने समाज मंदिरासमोर असलेल्या धार्मिक ध्वजाची विटंबना करून ध्वज लावून असलेला पोलही वाकविला. त्यामुळे संतप्त झालेले समाजबांधव पोलीस स्टेशनवर धडकले. संबंधित दोषी व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी संजय शिंदे, विलास गवळी, प्रदीप आडागळे, सज्जन कांबळे, रणजीत भालेराव, सुभाष चक्रनारायण, पंजाब चक्रनारायण, राहुल चक्रनारायण, अक्षय चक्रनारायण, आशिष चक्रनारायण, गजानन चक्रनारायण, उत्‍तम वानखेडे, विनोद कांबळे, राहुल कांबळे, सुनिता चक्रनारायण, छाया चक्रनारायण, नर्मदा कांबळे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन