शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

त्वचारोग, कुष्ठरोग शोध अभियानाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:46 IST

वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री प्रगती योजनेतून त्वचारोग व कुष्ठरोग शोध अभियान २०१८ ला जिल्ह्यात सोमवार २४ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री प्रगती योजनेतून त्वचारोग व कुष्ठरोग शोध अभियान २०१८ ला जिल्ह्यात सोमवार २४ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आला. मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही येथे जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करुन व प.पु.महात्मा गांधी यांचे प्रतिमेस अभिवादन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, जि.प. जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे उपस्थित होते. आरोग्य सेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. दिपक शेलोकर यांनी कुष्ठरोगा विषयी सवीस्तर माहिती दिली. सदर अभियान २४ सप्टेंबर ते ९ ते आॅक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शहरातील झोपडपट्टी भाग व काही जास्त कुष्ठरुग्ण भार असलेल्या भागांचे सर्र्वेक्षण करण्यात येईल. शोधलेले कुष्ठरुग्ण बहुविध औषधोपचाराखाली आणून त्यांना रोगमुक्त, विनाविकृती बरे करणे, कुष्ठरोग जंतुचा प्रसार खंडीत करणे व कुष्ठरोग निर्मुलनाचे ध्येय साध्य करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कुष्ठरोगाची संशयीत लक्षणे व निदानात्मक लक्षणाविषयी तसेच कुष्ठरोगास साधर्म्य असणाºया आजाराविषयी डॉ.शेलोकार  यांनी माहिती दिली. सदर कार्यक्रमास जिल्हा कें द्रीय पथक, वैद्यकीय अधिकारी, डॉ.अश्विन कुमार हाके, किन्हीराजाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.काळे, मालेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोरसे, अ. वै. पर्यवेक्षक एन.एन.बढे, ए.एस.लोणारे अ.वै.पर्यवेक्षक,जे.आर.ठाकरे उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य