शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शेगाव येथे विदर्भस्तरीय लिंगायत उपवधू-उपवर परिचय मेळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 15:11 IST

वाशिम  : विदर्भ वीरशैव समाज समतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गजानन महाराज यांची पावनभुमी शेगाव येथे महाराष्ट्रातील लिंगायत उपवधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : विदर्भ वीरशैव समाज समतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गजानन महाराज यांची पावनभुमी शेगाव येथे महाराष्ट्रातील लिंगायत उपवधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामेळावा २४ व २५ नोव्हेंबर असा दोन दिवसीय असणार असून जिल्हयातून शेकडो जण या मेळाव्यास उपस्थिती दर्शविणार आहेत.या उपवर-वधू महामेळाव्याचे उद्घाटन वीरशैव धर्मगुरू सिध्दलींग शिवाचार्य स्वामी साखरखेर्डा, शिवशंकर शिवाचार्य स्वामी नेरनिंगळाई, मरूळसिध्द शिवाचार्य महाराज कारंजा लाड, विररूद्र मुनी शिवाचार्य स्वामी पांढूर्णा यांच्या उपस्थित पार पडणार आहे. याप्रसंगी वीरशैव आमदार हरिश पिंपळे, आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे या मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहणार आहे. पहिल्या सत्रामध्ये अर्थात २४ नोव्हेंबरला उपवर-वधूंची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन राजेश कावळे, आयोजन समितीचे अध्यक्ष शिरीष रामापुरे, माजी खासदार अनंतराव गुढे, मनोहर कापसे यांच्या उपस्थित होणार आहे. त्यानंतर उपवर-पधू परिचय महामेळाव्यास प्रारंभ होईल. २५ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजेपासून परिचय महामेळाव्याला पुन्हा सुरूवात होईल. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष शिरीष रामापुरे, प्रकाश मोतेवार, मनोहरआप्पा कापसे, काशिनाथ लाव्हरे, प्रा. सुरेश लोखंडे, बाळासाहेब हवा, किरण जिरवणकर, विश्वंभर महाजन, धनंजय कपाले, प्रा. तुकाराम बुकशेटवार यांच्यासह समाजातील मान्यवरांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमShegaonशेगाव