शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खासदार भावना गवळी यांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 16:54 IST

वाशिम - पावसामुळे नुकसान झालेल्या भागाला भेटी देऊन खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांशी संवाद  साधला.

ठळक मुद्देखासदार गवळी यांनी पिकांची पाहणी करीत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे त्वरीत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. शेतजमीनी खरडून गेल्यामुळे पुन्हा जमिनीची मशागत करून पेरणी करावी लागणार असल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार गवळी यांनी दिले.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - पावसामुळे नुकसान झालेल्या भागाला भेटी देऊन खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांशी संवाद  साधला.वाशिम तालुक्यातील वाळकी, दोडकी, गिव्हा, वाई, वारला येथे शेतामध्ये जाउन पाहणी केली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. काही नदी, ओढे, नाल्यांना पुर येवून नदीनाल्या काठच्या श्ोतजमिनी खरडून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके वाहून गेली. काही शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. खासदार गवळी यांनी पिकांची पाहणी करीत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे त्वरीत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जातील तसेच शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. शेतजमीनी खरडून गेल्यामुळे पुन्हा जमिनीची मशागत करून पेरणी करावी लागणार असल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. महसूल विभागाने खरडून गेलेल्या जमिनीचे व नुकसानग्रस्त शेतकºयांच्या जमिनीचे जलदगतीने सर्व्हेक्षण करावे, शासनाकडून आर्थीक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार गवळी यांनी दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव देशमुख, सुरेश मापारी, शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते पाटील, गजानन देशमुख, वाशिम शिवसेना शहर प्रमुख गजानन भांदुर्गे , निलेश पेंढारकर, गजानन भुरभुरे, विजय खानझोडे, दिपक इढोळे, बंडू पोले, संतोष काळबांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळी