शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जखमी मोराचे वन्यजीवरक्षकांनी वाचविले प्राण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:19 IST

वन्यजीवरक्षकांनी या मोराला पशूवैद्यकीय दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार सुरू करीत जीवदान दिले.

ठळक मुद्देईश्वर भूतडा यांच्या शेतात राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत पडून असल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबत वाईल्ड लाईफ कंन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्या कोलार येथील शाखेला ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मानोरा तालुक्यातील कोलार येथे ५ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत आढळून आला. वन्यजीवरक्षकांनी या मोराला पशूवैद्यकीय दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार सुरू करीत जीवदान दिले. या मोरावर दोन दिवस उपचार करण्यात येणार असल्याचे पशूवैद्यकीय अधिकार डॉ. विशाल शिरसाट यांनी सांगितले. मानोरा तालुक्यातील कोलार येथे  ५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ईश्वर भूतडा यांच्या शेतात राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत पडून असल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबत वाईल्ड लाईफ कंन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्या कोलार येथील शाखेला ही माहिती दिली. त्यावरून टीमचे सदस्य श्रीकांत डापसे, गौरव पूसदकर, शुभम सावळे, आशिष ठाकरे यांनी त्वरित भुतडा यांच्या शेतात जाऊन मोराची पाहणी करीत मानोरा वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनरक्षक व्ही. बी चतूरकर यांनी वन्यजीवरक्षकांच्या मदतीने त्या मोराला पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. शिरसाट यांच्याकडे आणले. तेथे मोरावर प्राथमिक उपचार करण्यात आले. हा मोर पूर्णपणे बरा होण्यासाठी दोन दिवस उपचार करण्यात येणार असल्याचे यावेळी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल शिरसाट यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराwildlifeवन्यजीव