शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा -  गजानन भोने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 13:36 IST

आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा आहे, असे प्रतिपादन वाशिम पंचायत समितीचे सभापती गजानन भोने यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील सर्व बालके सदृढ असली पाहिजेत. एकही बालक कुपोषणाच्या श्रेणीत नसावा. घर, परिसर स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ होईल. स्वच्छता असेल तर आरोग्य चांगले राहील. आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा आहे, असे प्रतिपादन वाशिम पंचायत समितीचे सभापती गजानन भोने यांनी केले.जिजाऊ सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा आणि मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आहार शिजविणाºया महिलांसाठी आयोजित तालुका पोषण अभियान कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून  भोने बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मानव विकास समितीचे सदस्य सुभाष चौधरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले व सुदाम इस्कापे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, वाशिमचे सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश वानखेडे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चौधरी, युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. महात्मे, गट शिक्षणाधिकारी गजानन बाजड यांची उपस्थिती होती.यावेळी सुभाष चौधरी , मोहुर्ले ,इस्कापे ,डॉ. आहेर , डॉ. सेलोकार , खडसे , युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. महात्मे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रारंभी मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी पोषण अभियानानिमित्त आयोजित पाककृती स्पर्धेचे उदघाटन पंचायत समिती सभापती गजानन भोने यांनी फीत कापून केले. सदृढ बालक स्पर्धेतील विजेत्या बालक व मातांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत जाव्यात, यासाठी शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचा स्टॉल देखील सभागृहाच्या प्रवेशद्वारा शेजारी लावण्यात आला होते. कार्यशाळेला विस्तार अधिकारी मदन नायक, केशवराव वाबडे, डॉ. डावरे, वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणाºया केंद्र शाळांचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आहार शिजवणाº्या बचत गटांच्या महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :washimवाशिम