शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:23 IST

मानोरा - मानोरा तालुक्यात कापूस पिकावर 'मर' या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा - मानोरा तालुक्यात कापूस पिकावर 'मर' या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मानोरा तालुक्यात कपाशीचे पीक घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या पिकाची स्थिती चांगली व टवटवीत होती. ती आता पार बदलून गेली आहे. पात्या, फुले व बोंडाने गजबजलेले कपाशीचे झाड हिरवेगार दिसत होते. आता त्या झाडांची अवस्थाच बदलून गेली असून सुकल्यागत झाडे झाल्याचे दिसून येते. अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत असून आता कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. अशा बिकट परिस्थितीत कापूस पीक कसे वाचवावे अशी गंभीर समस्या समोर उभी ठाकली आहे. ‘मर' या रोगाचे प्रमाण कापसाच्या विविध जातींपैकी एका विशिष्ट बियान्यांवरच जास्त असल्याचे सांगितले जात आहे. एकाएकी आलेल्या 'मर' या रोगावर नियंत्रण कसे मिळवावे या चिंतेने शेतकºयांची झोप उडाली आहे. शेतकºयांचा ‘कृषिमित्र’ म्हणून ओळख असलेले कृषी सेवा केंद्रांचे चालक जे औषध, किटकनाशक देतील, त्याच किटकनाशकाची फवारणी करण्याला शेतकरी प्राधान्य देतात. कृषी विभागाच्या चमूने शेतकºयांच्या बांधावर पोहचून योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षीत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा