शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न चिघळण्याचे संकेत! आता मानोरावासियांचे साखळी उपोषण

By संतोष वानखडे | Updated: August 28, 2023 16:38 IST

आता मानोरा येथे जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्ट रोजी मानोरावासियांनी साखळी उपोषण सुरू केले...

वाशिम : वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेवरून जिल्ह्यात राजकारण पेटत असल्याचे दिसून येते. चिवरा (ता.मालेगाव) येथील प्रस्तावित जागा कायम ठेवण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन झाले होते. आता मानोरा येथे जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्ट रोजी मानोरावासियांनी साखळी उपोषण सुरू केले.राज्यातील वाशिमसह ९ जिल्ह्यांत १०० विद्यार्थी क्षमतेची नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याला शासनाची मंजूरी मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील गट क्रमांक २३८ मधील १५.३९ हे. आर,, गट क्रमांक २८२ मधील ८.९९ हे. आर. आणि गट क्रमांक २८४ मधील ६.५३ हे. आर. मिळून एकूण ३०.९१ हे. आर. (७७.०० एकर) ई-क्लास जमिन प्रस्तावित करण्यात आली. चिवरा येथील जागा बदलून अन्य ठिकाणचे प्रस्तावदेखील राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेवरून ‘राजकारण’ रंगत आहे.

चिवरा येथील प्रस्तावित जागा कायम ठेवण्यात यावी, वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र हलविण्यात येवू नये या प्रमुख मागणीसाठी चिवरा येथील नागरिकांनी २२ ऑगस्ट रोजी झोडगा फाट्यावर रास्का रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या सहा दिवसानंतर मानोरा तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरीता मानोरा तालुका विकास कृती समितीने साखळी उपोषणाची हाक दिली. २८ ऑगस्टपासून कृती समितीचे पदाधिकारी मानोरा येथे साखळी उपोषणाला बसले. या आंदोलनास मानोरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतने पाठींबा म्हणून ग्रामपंचायतचे ठराव दिले आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयagitationआंदोलन