शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

संचारबंदीत अत्यावश्यक सेवेत मदत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 17:58 IST

प्रतिकर्तव्य ३०० रुपये भत्ता देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने ३० एप्रिल रोजी घेतला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी लागू संचारबंदीत शासकीय कर्मचारी, वैद्यकीय व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीस सहकार्य करण्यास किंवा त्यांना ने-आण करण्यास मदत करणाºया राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) चालक, वाहक व पर्यवेक्षकांना प्रतिदिन, प्रतिकर्तव्य ३०० रुपये भत्ता देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने ३० एप्रिल रोजी घेतला आहे. सर्व विभागीय नियंत्रकांना त्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.कोविड-१९ च्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने २३ मार्चपासून संचारबंदी लागू केली आहे. सदर कालावधित रेल्वे व वाहतुकीची इतर सर्व उपलब्ध साधने बंद ठेवण्यात आली आहेत. अशा आणीबाणीच्या प्रसंगी शासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना त्यांचे कर्जव्य बलावण्यासाठी त्यांची ने-आण करणे अत्यावश्यक असल्याने त्याबाबतची जबाबदारी शासनाने राप. प. महामंडळावर सोपविली आहे.

त्या अनुषंगाने चालनीय तसेच प्रशासकीय कामकाजासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह संबंधित जिल्हाधिकाºयांच्या सुचनेनुसार एसटी महामंडळाच्या काही विभागातील व मध्यवर्ती कार्यालयातील चालक, वाहक, यांत्रिक, पर्यवेक्षकीय, तसेच प्रशासकीय कर्मचारी हे विशेष जोखीम स्विकारून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. अशी सेवा बजावणाºया कर्मचाºयांना इतर विभागातून आलेल्या व प्रत्यक्ष कामगिरी बजावत असलेल्या सदर कर्मचाºयांना प्रतिदिन ३०० रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, सदर विशेष प्रोत्साहन भत्ता २३ मार्च पासून ते संचारबंदी कालावधी उठेपर्यंत कर्तव्य बजावणाºया कर्मचाºयांना अनुज्ञेय राहणार आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी