शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर अस्मिता योजनेचा वाशिममध्ये शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 17:39 IST

वाशिम : ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन’ देण्यासाठी राज्यशासनाने अस्मिता योजना अंमलात आणली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येथे त्याचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला.

ठळक मुद्दे‘अस्मिता’ योजनेमुळे तळागाळातील युवती व महिलांपर्यंत मासिक पाळीदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबद्दल जागृती होईल.‘सॅनिटरी नॅपकिन’ केवळ ५ रुपयांमध्ये गरजू युवती व महिलांना दिली जाणार आहे.कार्यक्रमास विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगट, युवती व ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती होती.

वाशिम : ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन’ देण्यासाठी राज्यशासनाने अस्मिता योजना अंमलात आणली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येथे त्याचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला. महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महिला बचतगटांच्या सदस्य व ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.‘अस्मिता’ योजनेमुळे तळागाळातील युवती व महिलांपर्यंत मासिक पाळीदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबद्दल जागृती होईल. तसेच या कारणामुळे शाळांमधील विद्यार्थीनींचे गैरहजर राहण्याचे प्रमाणही घटेल, या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या या योजनेच्या अंमलबजावणी जबाबदारी शासनाने महिला बचतगटांवर सोपविली आहे. यामाध्यमातून बाजारपेठेत तुलनेने महाग असलेली ‘सॅनिटरी नॅपकिन’ केवळ ५ रुपयांमध्ये गरजू युवती व महिलांना दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला बचतगटांनाही रोजगार मिळेल आणि महिला व मुलींच्या आरोग्याचा प्रश्नही निकाली निघेल, असा दुहेरी फायदा साध्य होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे एस.जी.कडेकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगट, युवती व ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना