शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रिठद पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:29 IST

वाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाºया ५ कोटी ७८ लाख १४ हजार रुपये किमतीच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आली आहे. 

ठळक मुद्देरिठद पाणीपुरवठा योजनेस यापूर्वी ४ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये खर्चाच्या प्रस्तावास मान्यता दर्शविण्यात आली होती. योजनेच्या कामात वाढ झाल्याने खर्चातही १ कोटी ४ लाख ५ हजार रुपये वाढ झाली.आता ई.टी.पी. चार्जेस वगळून ५ कोटी ७८ लाख १४ हजार रुपये खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आली आहे.

वाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाºया ५ कोटी ७८ लाख १४ हजार रुपये किमतीच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आली आहे. यासंदर्भात ३० मे रोजी पारित झालेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे, की रिठद पाणीपुरवठा योजनेस यापूर्वी ४ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये खर्चाच्या प्रस्तावास मान्यता दर्शविण्यात आली होती. मात्र, जादा दराची निविदा स्विकारल्याने तसेच अन्य अपरिहार्य कारणांमुळे योजनेच्या कामात वाढ झाल्याने खर्चातही १ कोटी ४ लाख ५ हजार रुपये वाढ झाली. त्यामुळे आता ई.टी.पी. चार्जेस वगळून ५ कोटी ७८ लाख १४ हजार रुपये खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील सहा महिन्यात पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित काम पूर्ण करावे, योजना पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी, योजना राबविणे, परिक्षण, दुरूस्त्या आदिंसाठी दरवर्षी आवश्यक असणारा खर्च भागविण्याकरिता संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेस शासनाकडून कुठलाही निधी मिळणार नाही, असे अध्यादेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी