शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पातून अवैध पाणी उपसा; पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 17:29 IST

प्रकल्पांतील पाणी पातळी झपाट्याने खालावत असून, पिण्यासाठी राखीव असलेल्या प्रकल्पांतूनही पाण्याचा भरमसाठ उपसा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील चिखली येथील प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा सुरू असल्याने पाणीटंचाईचे सावट आहे.जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्यानंतर प्रकल्प तुडूंब भरले होते; परंतु या प्रकल्पांतील पाणी पातळी झपाट्याने खालावत असून, पिण्यासाठी राखीव असलेल्या प्रकल्पांतूनही पाण्याचा भरमसाठ उपसा सुरू आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रकल्पांतील जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पातील पाणी सिंचन किंवा अन्य कारणांसाठी वापरावर निर्बंध आणले आहेत. राखीव प्रकल्पातून पाणी पिण्याऐवजी अन्य कारणांसाठी पाण्याचा उपसा होत असेल तर संबंधितांविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही पाटबंधारे विभागाने दिलेल्या आहेत. तथापि, मानोरा तालुक्यातील अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा अवैध उपसा होत असल्याने पाणीटंचाईचे संकेत आहेत. चिखली येथील  तलावात अवैधपणे पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मोटार बसविल्या आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, अवैध पाणी उपसा थांबविण्यात यावा, अशी मागणी गावकºयांनी शुक्रवारी केली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा