शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गैरकायदेशीर खोदकाम क रणे भोवले : ‘भारतीय एअरटेल सर्व्हिसेस’विरुद्ध गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:20 IST

वाशिम : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता, ७ लाख ४ हजार ३७0 रुपयांचे शुल्क अदा न करता शहरातील जुन्या आययूडीपी कॉलनीमध्ये खोदकाम करून त्यात फायबर पाइप टाकणार्‍या मालाड येथील भारतीय एयरटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीविरुद्ध २९ जानेवारीला रात्री उशिरा शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देनियमानुसार सात लाखांचे शुल्क भरण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता, ७ लाख ४ हजार ३७0 रुपयांचे शुल्क अदा न करता शहरातील जुन्या आययूडीपी कॉलनीमध्ये खोदकाम करून त्यात फायबर पाइप टाकणार्‍या मालाड येथील भारतीय एयरटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीविरुद्ध २९ जानेवारीला रात्री उशिरा शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.शहरातील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरातील सुरेश भंडारी, प्रा. पांडे, संजय काळबांडे यांच्या घरापासून किशोर रंधवे यांच्या घरापर्यंत भारतीय एअरटेल सर्व्हिसेस या कंपनीने विनापरवानगी खोदकाम करून त्यात फायबर पाइप टाकले व यायोगे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार नगरसेवक अँड. विनोद खंडेलवाल यांनी नगर परिषदेसह पोलिसात १६ जानेवारीला केली होती. यासाठी नगर परिषदेकडे ७ लाख ४ हजार ३७0 रुपयांचे शुल्क भरणे आवश्यक असताना त्याकडेही संबंधित कंपनीने टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन काळे यांनी चौकशी करून तसा अहवाल २९ जानेवारीला शहर पोलीस स्टेशनमध्ये सादर केला. चौकशीत भारतीय एअरटेल सर्व्हिसेस या कंपनीने गैरकायदेशीर खोदकाम केल्याची बाब निष्पन्न झाल्याने सदर कंपनीचे ठेकेदार सागर मौर्य याच्याविरूद्ध कलम ४४७, २८७, ३३६, ४३१, ४२७ भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. 

टॅग्स :washimवाशिम