शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून अवैध वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 11:16 IST

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत पीकविमा काढणाºया शेतकऱ्यांकडून अवैध वसुली करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत पीकविमा काढणाºया शेतकऱ्यांकडून अवैध वसुली करण्यात येत आहे. प्रत्यक्षात पीकविमा काढणाºया केंद्रचालकाला पीकविमा कंपनीकडून प्रत्येकी २४ रुपये शुल्क अदा होत असून, शेतकºयांना मोफत पीकविमा भरता येणार असल्याची जाहीर प्रसिद्धी प्रशासन आणि पीकविमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी केली आहे.जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली असून, या योजनेंतर्गत शेतकºयांकडून १ जुलैपासूनच पीकविमा भरून घेतला जात आहे. शेतकºयांना नजिक चे आपले सरकार सेवा केंद्र, किंवा सेतू केंद्र संबंधित बँक, सेवासोसायटीत पीकविमा काढता येतो. या योजनेची मुदत अवघ्या १२ दिवसांवर आली असताना शेतकरी पीकविमा काढण्याची घाई करीत आहेत. तथापि, पीकविमा भरणाºया शेतकºयांकडून काही केंद्रांत अवैध वसुली केली जात आहे. डिजिटल सातबारासाठी ५० रुपये, तर परिश्रम म्हणून १५ ते २० रुपयांसह १०० रुयांपर्यत शेतकºयांकडून वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रांवर शेतकºयांना माहितीसाठी फलकही लावले नाहीत. त्यामुळे शेतकºयांची दिशाभूल होत आहे. १० दिवसांपूर्वी पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी केलेल्या पाहणीतही हा प्रकार आढळून आला होता. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाºया शेतकºयांकडून अशा प्रकारे अवैध वसुली होत असल्याने प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील शेतकºयांना मोफत पीकविमा काढता येतो. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरला जातो. डिजिटल सातबारा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून ही प्रक्रिया पार पाडली जाते. तथापि, कोठे अवैध वसुली होत असेल, तर चौकशी करून कारवाई करू.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीआपले सरकार ई-सेवा केंद्रांत पीकविमा भरणे सुरू आहे. यासाठी बँक पासबूक, आधार कार्डची झेरॉक्ससाठी पंधरा रूपये, तर डिजिटल सातबारासाठी ५० रुपये लागत असल्याचे सांगितले जाते. - गजानन कोरकणे,शेतकरी, भर जहॉगिर

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा