शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूकीचा प्रश्न झाला गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:53 IST

वाशिम : दिवसागणिक वाढत चाललेले रस्ते अपघात व त्यात होणाऱ्या जीवीतहानीवर नियंत्रण मिळविण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ४ जानेवारीच्या रस्ता सुरक्षा समितीच्या सभेत दिल्या. मात्र, या निर्देशांची रोजरोस पायमल्ली सुरूच असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दिवसागणिक वाढत चाललेले रस्ते अपघात व त्यात होणाऱ्या जीवीतहानीवर नियंत्रण मिळविण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ४ जानेवारीच्या रस्ता सुरक्षा समितीच्या सभेत दिल्या. मात्र, या निर्देशांची रोजरोस पायमल्ली सुरूच असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात आहे.रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्याकरिता विविध माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यानुसार, शिक्षण विभागामार्फत शाळा-महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून प्रामुख्याने अल्पवयीन वाहनचालकांवर होणाºया कारवाईबाबत माहिती देण्यात यावी. वाहतूक नियमांविषयी जनजागृती होत असताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुद्धा तीव्र करण्यात यावी. तसेच वाहतूक पोलीस व परिवहन विभागाच्यावतीने संयुक्तरित्या विशेष तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, शिक्षण विभाग, पोलिस विभाग, वाहतूक विभाग यापैकी कुणीच जिल्हाधिकाºयांचे निर्देश फारसे गांभीर्याने घेतलेले नाहीत. त्यामुळे आजही राजरोसपणे वाहतुकीचे नियम तोडण्यासोबतच अवैध प्रवासी वाहतूकीचा प्रकारही फोफावल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस