शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रीविरोधात धाडसत्र; तीन दिवसांत हजारोंचा ऐवज जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:54 IST

आसेगाव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत देशी आणि हातभट्टीच्या दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पृष्ठभूमीवर आसेगाव पोलिसांच्यावतीने धाडसत्र राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देहातभट्ट्यांवर छापा मारून गावठी दारूसह ६० हजार रुपयांच्यावर ऐवज जप्त करण्यात आला. तर दारूगाळपाचे साहित्यही नष्ट करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत देशी आणि हातभट्टीच्या दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पृष्ठभूमीवर आसेगाव पोलिसांच्यावतीने धाडसत्र राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणच्या हातभट्ट्यांवर छापा मारून गावठी दारूसह ६० हजार रुपयांच्यावर ऐवज जप्त करण्यात आला, तर दारूगाळपाचे साहित्यही नष्ट करण्यात आले आहे. ही मोहिम पुढेही चालविण्यात येणार आहे. आगामी सणउत्सवाच्या पृष्ठभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध अवैध धंद्याविरोधात पोलीस प्रशासनाने मोहिम उघडली आहे. त्यातच आसेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून गावठी, तसेच देशी दारूच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांना वारंवार याबाबत माहिती प्राप्त होत असल्याने आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी अवैध गावठी दारूचे गाळप करून विक्री करणाºयांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या अंतर्गत मंगळवारी वारा जहाँगिर येथे दुचाकीवर देशी दारूच्या बाटल्या घेऊन जाणाºया युवकास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी दारूच्या बाटल्या व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रामगड येथे २७ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची गावठी दारू आणि मोह सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. पोलिसांच्या या धाडसत्रामुळे अवैध दारूची विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस