शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

कारंजा येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:40 IST

वाशिम : कारंजा शहर व परिसरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० आॅक्टोबरला सकाळच्या सुमारास छापे टाकले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा शहर व परिसरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० आॅक्टोबरला सकाळच्या सुमारास छापे टाकले. या धाडीत सहा लाख ३४ हजार ५२०  रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कारंजा येथील गवळीपुरा भागात अवैध हातभट्टी दारू विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून १० आॅक्टोबरला कारंजा येथील चार  ठिकाणी धाडी टाकून मोहाचा सडवा, हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. कासम कालू निनसूरवाले (५५), छट्टू रमजान नौरंगाबादी (६५), आसिफ जुम्मा चैधरी (२५), चांद मदन गारवे (४०) सर्व रा. गवळीपुरा कारंजा यांच्या अवैध दारू अड्डयावर छापा मारून कासम निनसुरवाले यांचेकडून  चार लाख ३२ हजार ५२०, छट्टू नौरंगाबादी यांच्याकडून ८१ हजार ५००, असिफ चौधरी यांच्याकडून ६० हजार ५०० व चांद गारवे यांच्याकडून ४० हजार रूपयांचा मोहाचा सडवा हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकुण ६ लाख १४ हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा 65 ई व क नुसार पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकार, पोलिस उपनिरीक्षक दिनकर गोरे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी पार पाडली.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा