शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध जुगार अड्डयावर छापा; २ लाखांवर मुद्देमाल जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:21 IST

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड येथे नारायणा सोशलाईज आणि स्पोर्टिंग क्लबमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून एकंदरित २ लाख ७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील रिसोड येथे नारायणा सोशलाईज आणि स्पोर्टिंग क्लबमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून एकंदरित २ लाख ७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ताब्यात घेतलेले १२ जण व क्लबच्या परवानाधारकाविरूद्ध कलम १२ जुगार अ‍ॅक्टसह कलम ३३ आर/डब्ल्यू १३१ म.पो.का. अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.रिसोड येथील नारायणा सोशलाईज आणि स्पोर्टिंग क्लबमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्यासह दिनकर मोरे, कैलास इंगळे, भगवान गावंडे, प्रशांत राजगुरू, सुनील पवार, प्रेम राठोड, बालाजी बर्वे, अश्विन जाधव आदिंचा समावेश असलेल्या पथकाने नमूद ठिकाणी १० ते ११ सप्टेंबरच्या रात्री २ वाजताच्या सुमारास छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील सुधाकर देशमुख (कवठा) जगदीश मुंदडा (सेनगाव), संजय पायघन (जयपूर), पंडित ढाकणे (सेनगाव), भास्करराव देशमुख (कवठा), राजू बेंगाळ (कोळसा), समंदर खाँ दौलत खाँ (सेनगाव), प्रल्हाद रावसाहेब (जयपूर), नामदेव उबाळे (भानखेडा), कैलास खाडे (सेनगाव) यांच्यासह मेहकर येथील कैलास सोनुने आणि रिसोड येथील गोपाळ मगर अशा १२ लोकांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आली. संबंधितांकडून १ लाख १४ हजार ८८० रुपये, डावावर लागलेले ९ हजार ३०० रुपये यासह अन्य साहित्य असा एकूण २ लाख ७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नारायणा सोशलाईज आणि स्पोर्टिंग क्लबचा परवाना अर्चना संतोष चोपडे यांच्या नावे असून त्या घटनास्थळी आढळून आल्या नाहीत. मात्र, परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य १२ आरोपींविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी